वर्ग:मराठी विशेषणसाधित क्रियाविशेषण

हा मराठी भाषेतील विशेषणसाधित क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.

जे क्रियाविशेषण विशेषणापासून बनलेले असते, त्या क्रियाविशेषणाला विशेषणसाधित क्रियाविशेषण म्हणतात.

विशेषणसाधित क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: मोठ्याने, एकदा, इतक्यात, एकत्र.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.