वर्ग:मराठी विशेषणसाधित क्रियापदे
हा मराठी भाषेतील विशेषणसाधित क्रियापदांचा वर्ग आहे.
जे क्रियापद विशेषणापासून बनलेले असते, त्या क्रियापदाला विशेषणसाधित क्रियापद म्हणतात.
विशेषणसाधित क्रियापदांची काही उदाहरणे अशी: स्थिरावणे, ओलावणे.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.