वर्ग:मराठी प्रश्नार्थक क्रियाविशेषण
हा मराठी भाषेतील प्रश्नार्थक क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.
क्रियापदाला वा वाक्याला प्रश्नार्थक स्वरूप देणारे जे क्रियाविशेषण असते, त्या क्रियाविशेषणाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण म्हणतात.
प्रश्नार्थक क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: का, ना.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.