वर्ग:मराठी प्रयोजकरूपी क्रियापदे
हा मराठी भाषेतील प्रयोजकरूपी क्रियापदांचा वर्ग आहे.
जे क्रियापद कर्ता क्रिया इतरांवर करताना वा इतरांकडून करवून घेताना वापरतात, त्या क्रियापदाला प्रयोजकरूपी क्रियापद म्हणतात.
प्रयोजकरूपी क्रियापदांची काही उदाहरणे अशी: (सुटणे) - > सोडणे, -> सोडवणे, (चरणे) -> चारणे, -> चारवणे.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.