वर्ग:मराठी प्रकारदर्शक क्रियाविशेषण

हा मराठी भाषेतील प्रकारदर्शक क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.

क्रिया घडण्याच्या रीतिचा प्रकार सांगणारे जे क्रियाविशेषण असते, त्या क्रियाविशेषणाला प्रकारदर्शक क्रियाविशेषण म्हणतात.

प्रकारदर्शक क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: असे, तसे, कसे, जसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी, , तेवी, हळू, , जलद.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.