वर्ग:मराठी निषेधार्थक क्रियाविशेषण
हा मराठी भाषेतील निषेधार्थक क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.
क्रियेचा नकार अथवा निषेध दर्शविणारे जे क्रियाविशेषण असते, त्या क्रियाविशेषणाला निषेधार्थक क्रियाविशेषण म्हणतात.
निषेधार्थक क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: न, ना.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.