वर्ग:मराठी नामसाधित विशेषण
हा मराठी भाषेतील नामसाधित विशेषणांचा वर्ग आहे.
जी विशेषणे मूळ नामापासून बनलेली असतात किंवा नामाच्या सामासिक स्वरूपाद्वारे तयार होतात, त्यांना नामसाधित विशेषणे म्हणतात.
नामसाधित विशेषणांची काही उदाहरणे अशी: सोनेरी, गरयुक्त, पुणेरी, दगडी.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.