वर्ग:मराठी नामसाधित क्रियाविशेषण
हा मराठी भाषेतील नामसाधित क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.
जे क्रियाविशेषण नामापासून बनलेले असते, त्या क्रियाविशेषणाला नामसाधित क्रियाविशेषण म्हणतात.
नामसाधित क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: दिवसा, रात्री, वस्तुतः, व्यक्तिशः, अर्थात.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.