वर्ग:मराठी नामसदृश विशेषण

हा मराठी भाषेतील नामसदृश विशेषणांचा वर्ग आहे.

ज्या विशेषणांचे एरवी स्वरूप नामासारखे असते, परंतु प्रसंगी ती इतर नामाची विशेषणे म्हणून येतात, त्यांना नामसदृश विशेषणे म्हणतात.

नामसदृश विशेषणांची काही उदाहरणे अशी: श्रीमंत, महाराज, सम्राज्ञी, गुरू.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.