वर्ग:मराठी धातुसाधित क्रियाविशेषण
हा मराठी भाषेतील धातुसाधित क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.
जे क्रियाविशेषण क्रियापदाच्या धातुपासून बनलेले असते, त्या क्रियाविशेषणाला धातुसाधित क्रियाविशेषण म्हणतात.
धातुसाधित क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: हसू, हसत, हसता, हसताना, हसून.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.