हा मराठी भाषेतील धर्मिवाचक नामांचा हा वर्ग आहे. यात विशेषनामे व सामान्यनामे येतात. भाववाचक नामे यात येत नाहीत. ज्यांच्याविषयी अर्थात ज्यांच्या धर्माविषयी माहिती दिली जात असते ती धर्मिवाचक नामे असतात.
या वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.