वर्ग:मराठी द्विकर्मक क्रियापदे
हा मराठी भाषेतील द्विकर्मक क्रियापदांचा वर्ग आहे.
ज्या क्रियापदासह वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यास दोन कर्मांची गरज असते, त्या क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद म्हणतात.
द्विकर्मक क्रियापदांची काही उदाहरणे अशी: शिकवणे, सांगणे, देणे.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.