वर्ग:मराठी तुलनावाचक शब्दयोगी अव्यय

हा मराठी भाषेतील तुलनावाचक शब्दयोगी अव्ययांचा वर्ग आहे.

तुलनावाचक शब्दयोगी अव्ययांची काही उदाहरणे अशी: पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.