वर्ग:मराठी कालदर्शक क्रियाविशेषण

हा मराठी भाषेतील कालदर्शक क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.

क्रिया घडण्याच्या काळाची माहिती जे क्रियाविशेषण देते, त्या क्रियाविशेषणाला कालदर्शक क्रियाविशेषण म्हणतात.

कालदर्शक क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: आता, आधी, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत, उद्या, लगेच, केव्हा, दिवसा, रात्री.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.