वर्ग:मराठी आवृत्तिवाचक संख्याविशेषण

हा मराठी भाषेतील आवृत्तिवाचक संख्याविशेषणांचा वर्ग आहे.

ज्या संख्याविशेषणांचा उपयोग एखाद्या संख्येची कितीवेळा आवृत्ती झाली आहे हे दाखवण्यासाठी होतो, त्यांना आवृत्तिवाचक संख्याविशेषण म्हणतात.

आवृत्तिवाचक संख्याविशेषणांची काही उदाहरणे अशी: दहादा, दसपट, दुहेरी, द्विगुणित, चौपदरी.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.