वर्ग:मराठी आवृत्तिदर्शक क्रियाविशेषण
हा मराठी भाषेतील आवृत्तिदर्शक क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.
क्रिया पुन्हापुन्हा घडण्याचे सांगणारे जे क्रियाविशेषण असते, त्या क्रियाविशेषणाला आवृत्तिदर्शक क्रियाविशेषण म्हणतात.
आवृत्तिदर्शक क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: वारंवार, फिरून, पुनःपुन्हा, दररोज, सालोसाल, क्षणोक्षणी.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.