वर्ग:मराठी आज्ञार्थरूपी क्रियापदे
हा मराठी भाषेतील आज्ञार्थरूपी क्रियापदांचा वर्ग आहे.
आज्ञा देताना जे क्रियापद वापरले जाते, त्या क्रियापदाला आज्ञार्थरूपी क्रियापद म्हणतात.
आज्ञार्थरूपी क्रियापदांची काही उदाहरणे अशी: नाच, नाचावे, नाचच, नाचो, नाच पाहू, नाचवा.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.