वर्ग:मराठी अव्ययसाधित क्रियाविशेषण
हा मराठी भाषेतील अव्ययसाधित क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.
जे क्रियाविशेषण अव्ययापासून बनलेले असते, त्या क्रियाविशेषणाला अव्ययसाधित क्रियाविशेषण म्हणतात.
अव्ययसाधित क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: कोठून, तिकडून, खालून, वरून, येथपर्यंत.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.