वर्ग:मराठी अनिश्चिततावाचक संख्याविशेषण
हा मराठी भाषेतील अनिश्चिततावाचक संख्याविशेषणांचा वर्ग आहे.
ज्या संख्याविशेषणांचा उपयोग पूर्ण अथवा थोडी परंतु अनिश्चित अशी संख्या सांगण्यासाठी होतो, त्यांना अनिश्चिततावाचक संख्याविशेषण म्हणतात.
अनिश्चिततावाचक संख्याविशेषणांची काही उदाहरणे अशी: सर्व, थोडी, काही, इत्यादी, इतर.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.