भाषा = मराठी

संपादन

व्याकरण

संपादन
  • शब्दाचा प्रकार

नाम

  • एकवचन:वनोपज
  • अनेकवचन: वनोपजे

नपुसकलिंगी

  1. जंगलातील मानव उपयोगी पदार्थ उदा. मध, डिंक, चारोळी इत्यादी

भाषांतर

संपादन
  • (हिंदी):बनोपज
  • ( English):forest produce

उपयोग

संपादन
  1. जंगलापासून आपल्याला विविध प्रकारचे वनोपज मिळतात.

उत्पत्ति

संपादन

मूळ शब्द: वन+उपज (संस्कृत)