मराठी

संपादन

व्युत्पत्ती

संपादन
  • सं.मधील लोष्ट या शब्दापासून बनला आहे

उच्चार

संपादन
  • उच्चारी स्वरान्त

उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्ये

संपादन
  • शब्दजाती : धातू
  • उपप्रकार :अकर्मक

१)व्यतीत होणे.

  • उदाहरण

१)आमची भेट होऊन आता बरीच वर्षे लोटली.

समान अर्थ

संपादन

१)जाणे २) होणे

प्रतिशब्द

संपादन
  • हिंदी –
  • इंग्रजी-