मराठी संपादन

नोंदीचा शब्द संपादन

  • लेखणी(स्त्री.लिं)(ए.व)

शब्दजाती संपादन

नाम संपादन

रूपवैशिष्ट्ये संपादन

  1. स.ए.व.=लेखणी
  2. स.अ.व.=लेखण्या
  3. सा.ए.व.=लेखणी
  4. सा.अ.व.=लेखण्यां

अर्थ संपादन

  • लिहिण्यासाठी वापरण्यात येणार शाई भरलेलं साधन.

(पूर्वीच्या काळी लिहीण्यासाठी लाकडाला आकार देऊन किंवा मोरपिसाचा वापर केला जात असे.)

उदा.,लेखकाच्या लेखणीत खूप ताकद असते. संपादन

  • पेन

उदा.,जरा तुझा पेन देतेस का? संपादन

हिन्दी संपादन

कलम-[१]

इंग्लिश संपादन

PEN-[२]