लाकडी
मराठी
संपादनव्युत्पत्ती / शब्दाची माहिती
संपादन- लाकूड ह्या नामाला इ प्रत्यय लावून लाकडी हा प्रत्ययघटित विशेषण.
उच्चार
संपादन- उच्चारी व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती : विशेषण
- उपप्रकार :
१ पांढर-गण विशेषण
२ गुणवाचक विशेषण
अर्थ
संपादन- लाकडापासून बनवलेल्या वस्तूंचा गुणधर्म.
- उदाहरण : कोतवाल उद्यानात बसायला लाकडी बाक आहेत.
प्रतिशब्द
संपादन- हिंदी : लकड़ी
- इंग्रजी : Wooden