ललितनिबंध
ललितनिबंध
मराठी
संपादननाम
संपादनशब्दरूप
संपादन- ललितनिबंध
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग-पुल्लिंग
रुपवैशिष्ट्ये
संपादन- ललितनिबंध : सरळरूप एकवचन
- ललितनिबंध : सरळरूप अनेकवचन
- ललितनिबंधा : समान्यरूप एकवचन
- ललितनिबंधां : समान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- ललितनिबंध हा एक निबंधाचा लघुप्रकार आहे. उदा. लेखनातून व्यक्त होण्यासाठी तो कवितेपेक्षा ललितनिबंध हा प्रकार निवडतो.
हिंदी
संपादन- ललितनिबंध