रुग्णालय

संपादन

मराठी

संपादन

शब्दरूप

संपादन
  • रुग्णालय

शब्दवर्ग

संपादन
  • नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - नपुंसकलिंग

रूपवैशिष्ट्ये

संपादन
  • 'रुग्णालय'  :- सरळरूप एकवचन
  • 'रुग्णालये'  :- सरळरूप अनेकवचन
  • 'रुग्णालया-' :- सामान्यरूप एकवचन
  • 'रुग्णालयां-' :- सामान्यरूप अनेकवचन
  1. आजाऱ्यांना ठेवून औषधोपचार केले जातात ते ठिकाण. उदा.गावात रुग्णालय उघडल्यामुळे गावकऱ्यांची सोय झाली.
  2. रोग्यांची औषध-पाण्याची तजवीज जेथे करतात असे स्थान.ताप खूप वाढल्याने सीताला रुग्णालयात नेले.

समानार्थी

संपादन
  • रुग्णालय - इस्पितळ;चिकित्सालय;दवाखाना;हॉस्पिटल

हिन्दी

संपादन
  • अस्पताल

[१]

इंग्लिश

संपादन
  • hospital

[२]  रुग्णालय on Wikipedia.Wikipedia