मराठी संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती संपादन

  • इंग्रजी भाषेतील शब्द

उच्चार संपादन

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
    Marathi

व्याकरणिक वैशिष्ट्ये संपादन

  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : सामान्य नाम,विशेष नाम
  • लिंग : स्त्रीलिंग
  • सरळ एकवचनी रूप : रिक्षा
  • सरळ अनेकवचनी रूप : रिक्षा
  • सामान्य एकवचनी रूप : रिक्षा/रिक्षे-
  • सामान्य अनेकवचनी रूप : रिक्षां-

अर्थ संपादन

  1. तीन चाकी वाहन जे तीन माणसांना वाहून नेण्याचे काम करते.
  • उदाहरण : आज आजी रिक्षा ने कार्यालयात गेल्या.

समान अर्थ संपादन

  • तीन चाकी वाहन

प्रतिशब्द संपादन

  • हिंदी : रिक्शा
  • इंग्रजी : Autorickshaw