राडा
मराठी संपादन
व्युत्पत्ती / शब्दाची माहीती संपादन
- संस्कृत , प्राकृत, देशी प्राकृत
उच्चार संपादन
- उच्चारी स्वरांत
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्य संपादन
- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : भाववाचक नाम
- लिंग: पुलिंग
- सरळ एकवचनी रुप : राडा
- सरळ अनेकवचनी रुप : राडे
- सामान्य एकवचनी रुप : राड्या-
- सामान्य अनेकवचनी रुप: राड्यां-
अर्थ संपादन
१.पसारा
उदाहरण: खूप कामाचा राडा होता माझ्या समोरच्या टेबलवर
२.भानगड
उदाहरण: त्या मुलाचा काही तरी वेगळाच राडा होता त्या मुलीशी
३.खोल चिखल
उदाहरण: माझा पाय काल राड्यात पडला
४.आकांत रडारड
उदाहरण: तिच्या पतीच्या मृत्यूनंतर खूप राडा झाला तिच्या घरी
प्रतिशब्द संपादन
- इंग्रजी:[१]