रवी संपादन

मराठी संपादन

शब्दरूप संपादन

  • रवी

शब्दवर्ग संपादन

  • नाम

व्याकरणिक विशेष संपादन

  • लिंग - स्त्रीलिंग

रूपवैशिष्ट्ये संपादन

  • रवी  :- सरळरूप एकवचन
  • रव्या  :- सरळरूप अनेकवचन
  • रवी-  :- सामान्यरूप एकवचन
  • रव्यां-  :- सामान्यरूप अनेकवचन

अर्थ संपादन

  1. दही इत्यादी घुसळण्याकरता उपयोगी पडणारे लाकडाचे वा धातूचे साधन.उदा.रवीने घुसळल्यावर लोणी लवकर येते.

हिन्दी संपादन

  • मथानी

[१]

इंग्लिश संपादन

  • churner

[२]