मराठी

संपादन

शब्दवर्ग

संपादन

नाम

व्याकरणिक विशेष

संपादन

लिंग - पुलिंगी वचन - सरळरूप एकवचन - रंधा, सरळरूप अनेकवचन - रंधा, सामान्यरूप एकवचन - रंधा, सामान्यरूप अनेकवचन - रंधां.

  1. सुताराचें लांकूड साफ, सपाट करावयाचें एक हत्यार.उदाहरणार्थ,सुतार लाकूड सपाट करण्यासाठी रंधा त्या लाकडावरून रंधा फिरवतो.
  2. लांकडाची कड गोल करण्याचें हत्यार.
  3. गिलावा साफ करण्याची पट्टी.

प्रकार -: वजी, गोल्या, खोल्या, एकधडया, वांकडा.

हिंदी

संपादन

रंदा

इंग्लिश

संपादन

jack plane