म्हणणे

संपादन

मराठी

संपादन

शब्दरूप

संपादन
  • म्हणणे

शब्दवर्ग

संपादन
  • धातू

व्याकरणिक विशेष

संपादन
  • प्रकार - सकर्मक
  1. त्या त्या अर्थाच्या विशिष्ट गोष्टीला उद्देशून विशिष्ट नाम वा संज्ञा वापरणे. उदा.रंगहिन व चव नसलेल्या द्रव्याला पाणी म्हणतात.
  2. मत,विचार इ व्यक्त करणे.उदा.साक्षी म्हणाली," मला तिथे जायचे नाही.

समानार्थी शब्द

संपादन

म्हणणे - बोलणे.

हिन्दी

संपादन
  • कहना

[१]

इंग्लिश

संपादन
  • to say

[२]