मराठी संपादन

शब्दवर्ग संपादन

विशेषण

व्याकरणिक विशेष संपादन

गोड-गण

अर्थ संपादन

  1. आकाराने खूप मोठा असलेला. उदाहरणार्थ, गणेश आणि आदित्य एका भव्य राजवाड्यापाशी येऊन थांबले.
  2. सर्व भावंडांमध्ये वयाने थोर.उदाहरणार्थ,राम दशरथाचा ज्येष्ठ पुत्र होता.
  3. ज्ञानवा कर्तृत्वाने मोठा. उदाहरणार्थ,महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत होऊन गेले.
  4. मोठा विस्तार किंवा उंच असलेला. उदाहरणार्थ,मोठा रस्ता पार करता करता मुले थकून गेली आहे.
  5. मात्रा, आकार, विस्तार इत्यादीच्या तुलनेने अधिक असलेला. उदाहरणार्थ,माझे घर मोठे आहे.
  6. परिमाण, मान इत्यादीमध्ये साधारणतः जास्त असलेला.उदाहरणार्थ,ती खूप मोठे भाग्य घेऊन आली आहे.

हिंदी संपादन

बड़ा

इंग्लिश big