मेज
मेज
संपादनमराठी
संपादनशब्दरूप
संपादन- मेज
शब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - नपुसकलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- मेज :- सरळरूप एकवचन
- मेज :- सरळरूप अनेकवचन
- मेजा- :- सामान्यरूप एकवचन
- मेजां- :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- लिहिण्यासाठीं केलेलें लाकडी घडवंचीसारखे साधन.उदा.वही त्या मेजावर ठेवली आहे.
हिन्दी
संपादन- मेज़
इंग्लिश
संपादन- table