मराठी

संपादन

शब्दवर्ग

संपादन

नाम

व्याकरणिक विशेष

संपादन

लिंग-स्त्रीलिंग

रूप वैशिष्टे

संपादन
  • सरळरूप एकवचन:मूर्तिशाळा
  • सरळरूप अनेकवचन:मूर्तिशाळा
  • सामान्यरूप एकवचन:मूर्तिशाळे-
  • सामान्यरूप अनेकवचन:मूर्तिशाळां-
  1. जिथे निश्चित आकारयुक्त आकृती बनवण्याची कला शिकवली जाते ती जागा.उदा, आमच्या इथल्या पवार काकांनी नवीन मूर्तिशाळा सुरू केली आहे.
समानार्थी शब्द
संपादन
  1. मूर्ति बनवण्याची शाळा.

हिंदी

संपादन

मूर्ति पाठशाला(नाम)

इंग्लिश

संपादन

Idol school(नाम)  मूर्तिशाळा on Wikipedia.Wikipedia