मूर्तिकार
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादननाम
व्याकरणिक विशेष
संपादनलिंग- पुल्लिंग
रूप वैशिष्टे
संपादन- सरळरूप एक वचन:मूर्तिकार
- सरळरूप अनेकवचन:मूर्तिकार
- सामान्यरूप एकवचन:मूर्तिकारा-
- सामान्यरूप अनेकवचन:मूर्तिकारां-
अर्थ
संपादन- मूर्ति बनविणारी व्यक्ती.उदा,मूर्तिकार गणपतीची मूर्ति बनवित आहे.
समानार्थी शब्द
संपादन- प्रतिमा,पुतळा बनवणारा.
हिंदी
संपादनमूर्तिकार(नाम)