मराठी

संपादन

शब्दवर्ग

संपादन

नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  1. लिंग - नपुसंकलिंग.
  2. वचन

सरळरूप एकवचन - मुद्रणालय, सरळरूप अनेकवचन - मुद्रणालय, सामान्यरूप एकवचन - मुद्रणालया, सामान्यरूप अनेकवचन - मुद्रणालयां.

  1. छापण्याचा कारखाना. उदाहरणार्थ, रोज वाचनात येणारी वर्तमानपत्रे मुद्रणालयात छापली जातात.

हिंदी

संपादन
  1. प्रेस
  2. मुद्रणालय

इंग्लिश

संपादन

printing press