मिळणे

मराठी

संपादन

मूळ धातुरूप

संपादन
  • मिळ

व्याकरणिक विशेष

संपादन
  • सकर्मक धातू
  1. प्राप्त होणे. उदा. त्याला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.
  2. एखादी गोष्ट दुसरीत मिसळणे. उदा. सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात.
  3. सापडणे. उदा. घराची साफसफाई करताना त्याला त्याची जुनी छत्री मिळाली.

हिंदी

संपादन
  1. मिलना

https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE

इंग्लिश

संपादन
  1. get

https://en.m.wiktionary.org/wiki/get  मिळणे on Wikipedia.Wikipedia