शब्दरूप

संपादन
  • मान
  • नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रिलिंग

रूपवैशिष्ट्य

संपादन
  • 'मान'  :- सरळरूप एकवचन
  • 'मान'  :- सरळरूप अनेकवचन
  • 'माना-'  :- सामान्यरूप एकवचन
  • 'मानां-'  :- सामान्यरूप अनेकवचन
  • शरीराचा एक अवयव जो चेहऱ्याच्या खाली असतो.
 उदा. माझी मान दुखत आहे. 
  • सन्मान
 उदा. मी माझ्या गुरूंचा मान करते. 

हिन्दी

संपादन
  • इज्जत , आदर
 [ https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8 ]
  • गर्दन
[१]

इंग्लिश

संपादन
  • neck (नेक)
 [ https://en.wiktionary.org/wiki/neck ]
  • respect (रेस्पेक्ट)
[ https://en.wiktionary.org/wiki/respect ]