महाविद्यालय
महाविद्यालय
मराठी संपादन
शब्दवर्ग संपादन
नाम
व्याकरणिक विशेष संपादन
•लिंग:पुल्लिंग •वचन:अनेकवचन
रूपवैशिष्ट्ये संपादन
१.सरळरूप एकवचन:महाविद्यालय २.सरळरूप अनेकवचन :महाविद्यालये ३.सामान्यरूप एकवचन: महाविद्यालया ४.सामान्यरूप अनेकवचन: महाविद्यालयं
अर्थ संपादन
अध्ययन अध्यापनाचे कार्य जेथे चालते, असे स्थान वा संस्था उदा:महाविद्यालयात मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना शिक्षण देण्याचे कार्य केले जाते.