मड
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : मृत्यू पावलेले शरीर .
- अधिक माहिती :मड हा शब्द मराठवाड्यातील ग्रामीण भाषेतील आहे.
- समानार्थी शब्द : मृतदेह
- इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - Corpses
• इतर भाषेतील समानार्थी शब्द