मंगळवार
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :मंगळवार= आठवड्याचा एक दिवस,मंगळाचा दिवस
- व्याकरण : नाम
उत्पत्ती-
संपादनहा तत्सम शब्द आहे. संस्कृत शब्द मङ्गलवारः
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
हा तत्सम शब्द आहे. संस्कृत शब्द मङ्गलवारः