भेदणे
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादनधातू
मूळ धातुरूप
संपादनभेद
व्याकरणिक विशेष
संपादनधातुप्रकर-सकर्मक
अर्थ
संपादन- विभागणे,वेगळे करणे.उदा, या पुस्तकांचे विषयानुसार भेद कर.
- अंतर करणे,दूजाभाव करणे.उदा, माणसांमध्ये भेद निर्माण करणे योग्य नाही.
समानार्थी शब्द
संपादन- फरक करणे.
- विभक्त करणे.
हिंदी
संपादनभेदना(धातू)
इंग्लिश
संपादनdifferentiate (धातू) भेदणे on Wikipedia.Wikipedia