भूगोल
मराठी
संपादनभूगोल
संपादनशब्दवर्ग
संपादननाम
संपादनव्याकरणीक विशेष
संपादनलिंग
संपादन- पुल्लिंगी
रुपवैशिष्ट्ये
संपादन- सरळरूप एकवचन :- भूगोल
- सरळरूप अनेकवचन :-भूगोल
- सामान्यरूप :- भूगोला-
अर्थ
संपादन१. #पृथ्वीचा गोल उदा. "भूगोलाचे अध्ययन प्राचीन काळापासून आढळते."
२. असे शास्त्र ज्यामध्ये पृथ्वीचे स्वरूप आणि प्राकृतिक विभाग जसे नदी, देश, भूरचना, जल, वायू, वातावरण, पर्यावरण याचा केलेला अभ्यास उदा. भूगोल हा विषय नेहाला खूप आवडतो.
३.भूवर्णन.
हिन्दी
संपादनभूगोल (https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2)
इंग्लिश
संपादनGeography (https://en.wiktionary.org/wiki/geography)