भाषांतर
मराठी
संपादनव्युत्पत्ती / शब्दाची माहिती
संपादन- मराठी भाषेतील शब्द
उच्चार
संपादन- उच्चारी व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : भाववाचक नाम
- लिंग : नपुंसकलिंग
- सरळ एकवचनी रूप : भाषांतर
- सरळ अनेकवचनी रूप : भाषांतर
- सामान्य एकवचनी रूप : भाषांतर-
- सामान्य अनेकवचनी रूप : भाषांतरां-
अर्थ
संपादन- एका भाषेतून दुसऱ्या भाषेत घेऊन जाणे.
- उदाहरण :आदिती कुलकर्णी यांनी श्यामची आई या मराठी पुस्तकाचे इंग्रजी भाषेत भाषांतर केले.
प्रतिशब्द
संपादन- हिंदी : भाषान्तर
- इंग्रजी : Translation