भाषा==

शब्दरूप

संपादन
  • भाषा

शब्दवर्ग

संपादन
  • नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - स्त्रिलिंग

रूपवैशिष्ट्ये

संपादन
  • भाषा = सरळरूप एकवचन
  • भाषा = सरळरूप अनेकवचन
  • भाषे- = सामान्यरूप एकवचन
  • भाषां- = सामान्यरूप अनेकवचन
  1. मनातील कल्पना शब्दाद्वारे बाहेर प्रकट करण्याचे साधन. उदा. मराठी भाषा जशी वळवावी तशी वळते.

हिंदी

संपादन

[१]

इंग्रजी

संपादन
  • भाषा :- LANGUAGE