मराठी

संपादन

व्युत्पत्ती

संपादन
  • सं.मधील भद्र या शब्दापासून बनला आहे

उच्चार

संपादन
  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
    The audio of word bhala

व्याकरणिक वैशिष्ट्ये

संपादन
  • शब्दजाती – विशेषण
  • उपप्रकार - पांढर गण विशेषण
  • लिंग – पू

१)चांगला २)निर्मळ व्यक्ती

  • उदाहरण

१)राजू अतिशय भल्या मनाचा व्यक्ती आहे

समान अर्थ

संपादन

१)चांगला २) प्रामाणिक

प्रतिशब्द

संपादन
  • हिंदी – अच्छा , बढीया

https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%A2%E0%A4%BC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE

  • इंग्रजी – good