भाषा = मराठी

संपादन

व्याकरण

संपादन
  • शब्दाचा प्रकार

नाम

अनेकवचन एकवचन: बटका (पु.), भटकी (स्त्री)

'पुल्लिंगी / स्त्रीलिंगी (नामाप्रमाणे)'

  1. पहिला अर्थ: एका ठिकाणावर स्थाईक न राहता अनेक ठिकाणी फिरुन उपजीवीका करणारे

भाषांतर

संपादन
  • (English):
    1. Nomad (नोमॅड)
  • (हिंदी):
    1. घूमंतु (घूमंतु)

उपयोग

संपादन
  1. पारधी ही जनजात भटकी जमात म्हणुन प्रसिद्ध आहे.

उत्पत्ति

संपादन

मूळ शब्द: भटकंती, भटकने (?)

अधिकची माहिती

संपादन
  • समानार्थी शब्द: फिरस्ती
  • विरुद्धार्थी शब्द: स्थाईक