भंकस
मराठी
संपादनव्युत्पत्ती
संपादन- शिष्ठेतर बोलितील शब्द
उच्चार
संपादन- व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती – नाम
- उपप्रकार - विशेष नाम
- लिंग – स्त्री
- सरळ एकवचनी रूप : भंकस
- सरळ अनेकवचनी रूप : भंकस
- सामान्य एकवचनी रूप : भंकस
- सामान्य अनेकवचनी रूप : भंकस
अर्थ
संपादन१) वायफळ केलेली बडबड, एखद्याची केलेली चेष्टा
- उदाहरण -
१)आशू वर्गात नेहमी लता ची भंकस करतो
समान अर्थ
संपादन- वायफळ बडबड, निरर्थक
प्रतिशब्द
संपादन- हिंदी – बेतुका
- इंग्रजी – nonsence