मराठी संपादन

शब्दरूप संपादन

  • बुड

शब्दवर्ग संपादन

  • धातू (क्रियापद)

व्याकरणिक विशेष/धातुप्रकार संपादन

  • प्रकार - सकर्मक

अर्थ संपादन

एखादीखोष्टी खोल जाणे, तळाशी जाणे.

उदाहरण- गाडी पाण्यात बुडाली.

हिंदी संपादन

डूबना

इंग्लिश संपादन

immersion