मुखपृष्ठ
अविशिष्ट
प्रवेश करा(लॉग इन करा)
मांडणी
दान
Wiktionaryबद्दल
उत्तरदायित्वास नकार
शोधा
बाजू
इतर भाषांत वाचा
पहारा
संपादन
मराठी शब्द
( हा शब्द
मराठी
भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
शब्दार्थ :
बाजू= निर्देशात्मक शब्द,
कडा
,
किनार
(उदा. चौकोनाच्या बाजू)
व्याकरण :
नाम, क्रियापद
लिंग :
स्त्रीलिंग
वचन :
एकवचन/अनेकवचन
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
बाजू
इंग्रजी:
Direction
,
Side
तमिळ:
திசை
हिंदी:
बाहू
,
हाथ