मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :लाकडाचे चार पाय असणारी.
  • अधिक माहिती : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बाज वापरली जाते.
  • समानार्थी शब्द :पलंग
  • इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - rural Bed
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण